वाहतूक दळणवळण

मेट्रो २ ए, मेट्रो ७ रेल्वे स्थानकांशी संलग्न बेस्ट बससेवा आजपासून सुरू

मुंबई दि.२० :- मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ या रेल्वे स्थानकांशी संलग्न बेस्ट बससेवा आजपासून (२० जानेवारी) सुरु करण्यात आली आहे. ए २९५, ए २८३ आणि ए २१६ हे नवीन बस मार्ग सुरू झाले आहेत.

‘वंदे भारत’ एक्स्प्रेस आता बोरिवलीलाही थांबणार

दहिसर पूर्व ते डी.एन.नगर या मेट्रो मार्गिका २ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो मार्गिका ७चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी झाले.

देश आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र, मुंबईचा अभूतपूर्व विकास- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मेट्रो प्रवाशांना संलग्न बस सेवांचा लाभ देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मेट्रो २ ए च्या मार्गावर ए २९५ आणि मेट्रो ७च्या मार्गावर ए २८३ व ए२१६ या बस क्रमांकाच्या सेवा सुरु केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *