माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत अपघातात जखमी
मुंबई दि.२० :- माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत अपघातात जखमी झाले असून त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. डॉ. सावंत यांना अंधेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वेणुगोपाल धूत यांची जामिनावर सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश
डॉ. दीपक सावंत शुक्रवारी सकाळी पालघरला जाण्यासाठी निघाले होते. यावेळी काशिमीरा भागात त्यांच्या मोटारगाडीला डंपरने धडक दिली.