ठाणे येथे चार दिवसांचा संस्कृती कला महोत्सव
ठाणे दि.१८ :- विहंग प्रस्तुत आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने ठाणे येथे येत्या २६ ते २९ जानेवारी या कालावधीत संस्कृती कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा महोत्सव “वसुधैव कुटुंबकम्” या संकल्पनेवर आधारीत आहे.
राज्यात डिसेंबर महिन्यात ४६ हजार उमेदवारांना रोजगार- मंगलप्रभात लोढा
महोत्सवाच्या उद्घाटनाला एक हजारांहून अधिक शालेय विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय किर्तीचे कलाकार सहभागी होणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘समिधा’ कार्यक्रमाचे आयोजन
उदित नारायण, डॉ. जसबिंदर नरुला, ‘इंडियन आयडॉल पर्व १२ चा विजेता पवनदीप राजन, मैथिली ठाकूर, शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली, सावनी शेंडे यांचा समावेश आहे. महोत्सवात हातमागावरील विविध वस्तू तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल असणार आहेत.