मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी, १९९३ प्रमाणे बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी
मुंबई दि.०८ :- मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आलेल्या एका दूरध्वनीवरून मुंबईत १९९३ प्रमाणे बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देण्यात आली.
मुंबईतील माहीम, भेंडी बाजार, नागपाडा येथे बॉम्बस्फोट घडविण्यात येतील, असे सांगण्यात आले. दरम्यान, हा दूरध्वनी ज्या व्यक्तीने केला त्या व्यक्तीला मुंबई ‘एटीएस’ने मालाड परिसरातून ताब्यात घेतले आहे.
समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन, १२ लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल