सावरकर तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी सुवर्ण, रजत पदके मिळविली
मुंबई दि.०८ :- महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक, बालेवाडी, पुणे येथे सुरु असलेल्या स्पर्धेत सावरकर तायक्वांडो अकादमीच्या दोन्ही खेळाडूंनी सुवर्ण आणि रजत पदक मिळविले.
समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन, १२ लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल
वरिष्ठ पुरुष गटामध्ये तंवीर राजे (७४ किलो वजनी गट) याने सुवर्णपदक तर अभिजित पाटील (५४ किलो वजनी गट) याने रजतपदक मिळविले, अशी माहिती अकादमीचे प्रशिक्षक राजेश खिलारी यांनी दिली.
मुंबई विमानतळावर ७५ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त
या कामगिरीबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.