वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आज मध्यरात्रीपासून तीन दिवसांचा राज्यव्यापी संप
मुंबई दि.०३ :- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) सर्व अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून (३ जानेवारी) तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. महावितरणचे खासगीकरण करण्याच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे.
‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ मालिकेत अभिनेते मकरंद अनासपुरे प्रमुख भूमिकेत
अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या तीस संघटनांनी हा संप पुकारला आहे.
सांडपाणी थांबविण्यासाठी महापालिका सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार
तीन दिवसांच्या या राज्यव्यापी संपामुळे कुठे तांत्रिक बिघाड झाल्यास, मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान ‘महावितरण’ने संप मागे घ्यावा असे आवाहन महावितरणाचे संचालक विश्वास पाठक यांनी केले आहे.