केईएम रुग्णालयात त्वचा बॅंक सुरू
मुंबई दि.०३ :- मुंबईतील के.ई.एम.रुग्णालयात त्वचा बँकेची स्थापना करण्यात आली आहे. मुंबईतील ही दुसरी त्वचा बँक आहे. प्रादेशिक राज्य अवयव आणि उती प्रत्यारोपण संस्था अर्थात रोटो-सोटो आणि जेवेलेक्स फौंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने नागरिकांमध्ये त्वचा दानाबाबत जागृती निर्माण करण्यात येणार आहे.
वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आज मध्यरात्रीपासून तीन दिवसांचा राज्यव्यापी संप