मुंबई ते पणजी शिवशाही बस बंद
मुंबई दि.०३ :- नाताळ आणि नववर्ष सुट्टीनिमित्त सुरू करण्यात आलेली मुंबई-पणजी शिवशाही बस बंद करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
सांडपाणी थांबविण्यासाठी महापालिका सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार
२५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत मुंबई ते पणजी मार्गावर शिवशाही सुरू होती. गेल्या आठवडाभरात या मार्गावर एसटला सव्वाचार लाखांहून अधिक महसूल मिळला होता.