Thursday, August 20, 2026
Latest:
वाहतूक दळणवळण

मध्य रेल्वेवरील तीन स्थानकात दुतर्फा फलाट

मुंबई दि.०३ :- मध्य रेल्वेवरील विद्याविहार, नाहूर आणि दिवा स्थानकांतील फलाट क्रमांक एकवरून आता दोन्ही बाजूंनी लोकलमध्ये प्रवेश करता येणार आहे.

सांडपाणी थांबविण्यासाठी महापालिका सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार

मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाने या तीन स्थानकांत नवे फलाट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. विद्याविहार आणि नाहूर स्थानकासाठी एकूण १५ कोटींचा तर दिवा स्थानकासाठी सुमारे ६ कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *