शिझान खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई दि.३१ :- अभिनेत्री तुनिषा मृत्यू प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिझान खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
शनिवाररी त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने ही कोठडी सुनावली