भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू
मुंबई दि.३० :- बंद घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक महिला ठार, तर एक पुरुष जखमी झाला. मुलुंड पश्चिम येथे हनुमानपाडा परिसरात शुक्रवारी पहाटे ही दुर्घटना घडली.
अभाविपच्या ५७ व्या कोकण प्रदेश अधिवेशनाचे उदघाटन
एका बंद घराची भिंत बाजूच्या घरावर पडली.या दुर्घटनेत बाजूच्या घरातील लक्ष्मीबाई कताडे (४०) यांचा मृत्यू झाला तर रघुनाथ कताडे (५०) जखमी झाले.