अनिल देशमुख यांची कारागृहातून सुटका
मुंबई, दि.२८ :- १०० कोटी वसुलीच्या आरोपापाखाली गेल्या १४ महिन्यांपासून कारागृहात असलेल्या अनिल देशमुख यांची आज (२८ डिसेंबर) संध्याकाळी जामिनावर सुटका झाली.
कुर्ला पश्चिम येथील लाकडाच्या गोदामांना आग
आर्थर रोड कारागृहाबाहेर देशमुख यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रफुल्ल पटेल आदी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.