Wednesday, June 10, 2026
Latest:
ठळक बातम्या

Thane RSS : उत्तम शिक्षण आणि आरोग्य आजच्या काळाची गरज – रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

ठाणे, दि. ३०
उत्तम शिक्षण आणि आरोग्य ही आजच्या काळाची गरज असून कर्करोग रुग्णालय हे सेवा कार्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.‌

डोळ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन महापालिका आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

टाटा मेमोरियल सेंटर, ठाणे महानगरपालिका आणि जितो ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून बाळकूम रोड(ग्लोबल हॉस्पिटल)ठाणे येथे धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल व त्रिमंदीर संकुलाचे भूमीपूजन भागवत आणि दादा भगवान फाऊंडेशनचे दीपकभाई देसाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ठाणे – नाशिक महामार्गाच्या आठ पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हिंदूंच्या धार्मिक कृत्यांवर गदा आणणारा जादूटोणाविरोधी कायदा रद्द करा – हिंदू जनजागृती समितीची मागणी

आपल्या देशात सोयीसुविधांचा अभाव असून इच्छा असूनही चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा मिळत नाही. या सुविधा सहज मिळू शकतील अशा अंतरावर असायला हव्यात.

शाश्वत आनंदप्राप्तीसाठी साधना आणि स्वभावदोष निर्मूलन आवश्यक – मिल्की अग्रवाल

आपण चांगले केले तर आपल्याकडे चांगलेच येईल. आपण चांगले दिले तर आपल्याला चांगले मिळविता येईल. केवळ लाभासाठी काम करण्याची भावना ठेवल्यास लाभ होत नसतो, असेही भागवत यांनी सांगितले.‌

महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योग रत्न’ पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, माझे गुरु आनंद दिघे यांचे नाव या रुग्णालयाला दिले आहे, माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे. हे रुग्णालय केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी देखील महत्त्वाचे ठरेल.

Dombivli : टिळकनगर बाल विद्यामंदीरात ‘विना दप्तरा’ ची शाळा रंगली!

तर टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून ठाणे शहरात हे रुग्णालय उभारण्यात येत आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.‌ जितो एज्युकेशन व मेडीकल ट्रस्टचे अध्यक्ष अजय आशर यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र जैन यांनी आभार मानले.‌
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *