ठळक बातम्या

आरसीएफ पोलिसांकडून हरवलेले भ्रमणध्वनी संबंधितांना परत

मुंबई दि.२१ :- आरसीएफ पोलिसांनी गहाळ झालेल्या भ्रमणध्वनींचा शोध घेऊन हे भ्रमणध्वनी संबंधितांना परत केले. गेल्या वर्षभरात आरसीएफ पोलीस ठाण्यात भ्रमणध्वनी गहाळ झाल्याच्या काही तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

डेंग्यूच्या चाचणीचे शुल्क निश्चित करण्यासाठी समिती स्थापन

या तक्रारींची दखल घेऊन आरसीएफ पोलिसांनी भ्रमणध्वनींचा शोध घ्यायला सुरुवात केली. शोध मोहिमेत पोलिसांनी १२ भ्रमणध्वनी शोधून काढले. हे हरवलेले भ्रमणध्वनी ज्यांचे होते.

भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी लवकरच सर्वकष धोरण

त्यांची माहिती मिळवून पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला. या सर्वांना आरसीएफ पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांच्या हस्ते त्यांचे हरवलेले भ्रमणध्वनी त्यांना परत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *