गुन्हे-वृत

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांची पुन्हा ‘ईडी’ चौकशी

मुंबई दि.१४ :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडीकडून नवे समन्स बजाविण्यात आले आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणात २४ मार्च रोजी हसन मुश्रीफांचा जबाब नोंदवण्यासाठी ईडीकडून चौकशी केली जाणार आहे.

मुंबईतील तीन प्रादेशिक परिवहन कार्यालयांत गुढीपाडव्याला १ हजार ३१९ नव्या वाहनांची नोंद

याआधीही मुश्रीफांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. यावेळी त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांकडे पत्र दिले होते. या पत्रात चौकशी दरम्यान काही मागण्या केल्या होत्या. ईडीकडून गेल्या दीड महिन्यापासून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *