मुंबईतील तीन प्रादेशिक परिवहन कार्यालयांत गुढीपाडव्याला १ हजार ३१९ नव्या वाहनांची नोंद
मुंबई, दि. २३
मुंबईतील तीन प्रादेशिक परिवहन कार्यालयांत (आरटीओ)
गुढीपाडव्याच्या दिवशी १ हजार ३१९ नव्या वाहनांची नोंद झाली आहे.
मुंबईत बोरिवली, वडाळा, अंधेरी, ताडदेव अशी चार प्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. यापैकी ताडदेव आरटीओ वगळता तीनही आरटीओ कार्यालयात ७०५ दुचाकींची आणि ६१४ चारचाकींची नोंदणी झाली आहे.
