* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> ‘वयम्’ चळवळीच्या’ मिलिंद थत्ते यांचे व्याख्यान – मुंबई आसपास मराठी
ठळक बातम्या

‘वयम्’ चळवळीच्या’ मिलिंद थत्ते यांचे व्याख्यान

डोंबिवली दि.२६ :- पर्यावरण दक्षता मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या २९ ऑक्टोबररोजी ‘वयम्’ चळवळीचे प्रणेते मिलिंद थत्ते यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता श्री गणेश मंदिर संस्थान, वक्रतुंड सभागृह, डोंबिवली पूर्व येथे होणार असून ‘वनातल्या जनांच्या मनातल्या गोष्टी’ या विषयावर थत्ते बोलणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *