* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावा- उपमुख्यमंत्री अजित पवार – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. २५
राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे
ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत केली.

सरकारला वेळ नसेल तर नवी मुंबई मेट्रोचे उदघाटन आम्ही करू- विजय वडेट्टीवार

बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

ठाणे खाडीवरील पादचारी पुलामुळे प्रवासी, नागरिकांना दिलासा

पुणे मेट्रो क्रमांक ३ च्या कामाला वेग देतानाच शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय, टाटा कंपनी आणि मेट्रो यांनी त्रिपक्षीय करार करण्याची कार्यवाही करावी.

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारा निधी येत्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर करून घेण्यात यावा.

जे. जे. रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह, रुग्णकक्ष लवकरच अद्ययावत होणार; राज्य शासनाला प्रस्ताव सादर

कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस ते रेड्डी किनारा महामार्गाला वेग देण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केल्या.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *