Dombivali ; शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच तीनचाकी टेम्पो चोरीला
डोंबिवली दि.१२ :- शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच आहे. कोळेगाव परिसरात राहणारे सुनील मराठे यांनी त्यांच्या मालकीचा तीनचाकी टेम्पो घराजवळील सर्व्हिस रोडवर पार्क केला होता.
सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर
थून तो चोरीला गेल्याची घटना ६ ते ८ मे दरम्यान घडली. याप्रकरणी मराठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.