सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर
मुंबई दि.१२ :- सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून यंदा ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात मुलींनी बाजी मारली असून या ९०.६८ टक्के मुली तर ८४.६७ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.
कल्याण-शिळफाटा रस्तेबाधित शेतकऱ्यांना मोबादला मिळणार
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट झाली आहे. गेल्या वर्षी सीबीएसई बोर्डात ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
नळजोडण्यांवर जलमापके बसविण्याचे ८० टक्के काम पूर्ण
यावर्षी ८४.६७ टक्के मुले उत्तीर्ण झाली. गेल्या वर्षी ९४ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या होत्या, तर यावर्षी केवळ ९०.६८ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.