ठळक बातम्या

मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन यंत्रमानव दाखल होणार – पूर्व आणि पश्चिम उपनगरात उपयोग

मुंबई दि.३१ :- मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात लवकरच आणखी दोन यंत्रमानव दाखल होणार आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरात आग विझविण्यासाठी यांचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी साडेसात कोटी रुपये खर्च येणार आहे.

दिवाळीपर्यंत गोखले पुलाची एक बाजू सुरू करण्यात येईल – मंगलप्रभात लोढा

अग्निशमन दलाचे कर्मचारी जिथे पोहोचू शकत नाहीत अशा धोकादायक ठिकाणी ‘रिमोट कंट्रोल’ने या यंत्रमानवाच्या सहाय्याने आग विझविण्याचे काम केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *