ठळक बातम्या

तृतीय वर्ष कला शाखा सत्र ५ च्या पुढे ढकललेल्या परीक्षा उद्या

मुंबई दि.२५ :- मुंबई विद्यापीठाची तृतीय वर्ष कला शाखा सत्र ५च्या रद्द झालेल्या विषयांच्या परीक्षा आता उद्या (२६ जुलै) रोजी घेण्यात येणार आहेत. या परीक्षा २० जुलै रोजी होणार होत्या, मात्र पावसामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या.

कंगना राणावतला धमकाविल्याप्रकरणी जावेद अख्तर विरोधात फौजदारी कारवाई

एमएससी (वित्त) सत्र २, एमएससी व एमएमसी (संशोधन) सत्र २, एमएससी आयटी व सीएस (६० : ४० व ७५ : २५) व एमएससी गणित (८० : २०) सत्र २, एमएससी व एमएमसी (संशोधन) सत्र ३, एमसीए सत्र १, एमए (ऑनर्स) व एम.कॉम (६०:४०) सत्र ४ या अभ्यासक्रमांच्या परीक्षा येत्या ३१ जुलै रोजी घेण्यात येणार आहेत.

मोठे उद्योग राज्याबाहेर जाण्याबाबत अधिवेशनात श्वेतपत्रिका सादर होणार

परीक्षेच्या वेळेत आणि परीक्षा केंद्रामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान तृतीय वर्ष कला शाखा सत्र ५ च्या २६ जुलै रोजी होणाऱ्या सर्व विषयांच्या परीक्षा काही तांत्रिक कारणास्तव आता २८ जुलै २०२३ रोजी घेण्यात येणार आहेत,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *