ठळक बातम्या

मोठे उद्योग राज्याबाहेर जाण्याबाबत अधिवेशनात श्वेतपत्रिका सादर होणार

मुंबई दि.२५ :- वेदांता, टाटा एअरबस सी २९५, सॅफ्रन, बल्क ड्रग पार्क हे मोठे उद्योग राज्याबाहेर कसे गेले? याबाबतची श्वेतपत्रिका विधिमंडळ अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे.‌

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कृतज्ञता सन्मान सोहळा

विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उद्योग खात्याकडून लेखी उत्तर देण्यात आले असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
या संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत श्वेतपत्रिका सादर करणार असल्याचे या उत्तरात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *