ठळक बातम्या

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कृतज्ञता सन्मान सोहळा

मुंबई दि.२५ :- ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या २९ जुलै रोजी कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

शववाहिका सेवा उपलब्ध करून देण्याबाबत राज्याने विचार करावा: राज्यपाल रमेश बैस

मराठी रंगभूमीवरील जेष्ठ कलाकार, तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज कलाकारांना सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाजी पार्क, दादर पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सायंकाळी साडेपाचवाजता हा कार्यक्रम होणार आहे.

तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या पाचव्या सत्राचा निकाल जाहीर

यावेळी सरस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, एस व्ही सी बँकेचे अध्यक्ष दुर्गेश चंदावरकर, अल्कोन इंटरप्राईजेस चे अनिल खवटे, डॉ संजय पैठणकर उपस्थित राहणार आहेत .यावेळी नाट्यसंगीताचा कार्यक्रम सादर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *