वाहतूक दळणवळण

मेट्रो २ अ च्या मार्गावरील तीन स्थानकांची नावे बदलली

मुंबई दि.१३ :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो २ अ च्या टप्प्यामधील दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम, डी.एन. नगर मार्गिकेवरील तीन स्थानकांची नाव बदललेली आहेत.

कामा रुग्णालयात गर्भवती महिलांसाठी १५ एप्रिलपासून २४ तास सोनोग्राफी सुविधा

पहाडी एकसरचे या मेट्रो स्थानकाचे नाव आता शिंपोली, वळनईचे नाव आता वळनई मीठ चौकी तर पहाडी गोरेगावचे नाव आता बांगूर नगर असे करण्यात आले आहे. नागरिकांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत.

आगीचे संकट, चिमुकलीची सतर्कता आणि अग्निशमन दलाचे यशस्वी बचावकार्य

पहाडी एकसर, वळनई आणि पहाडी गोरेगाव ही आधीची नावे गोंधळात टाकणारी आणि सरकारी नोंदी, कागदपत्रांसाठी आहेत, प्रत्यक्षात या नावांनी स्थानकांना कोणी ओळखत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *