* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

मुंबई दि.०६ :- गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेट

दूर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रति मुख्यमंत्री शिंदे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे.‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *