मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याप्रकरणी तेलंगणायेथून एकाला अटक
मुंबई दि.०४ :- रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना पाचवेळा जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी एका १९ वर्षीय तरुणाला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे.
वैद्यकीय उपकरणे आणि औषधांवर आकारण्यात येणारा भरमसाठ वस्तू आणि सेवा कर कमी करावा
गणेश रमेश वनपारधी असे त्याचे नाव असून त्याला येत्या ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंबानी यांना इमेलद्वारे आधी २० कोटी, मग २०० कोटी आणि नंतर ४०० कोटींची मागणी करणारे पाच मेल मिळाले होते. मुंबई पोलीस आणि सायबर पोलिसांनी चौकशी करून वनपारधीला अटक केली.