‘संगीत ताजमहाल’चे विलेपार्ले आणि ठाणे येथे प्रयोग
खल्वायन- रत्नागिरी निर्मित ‘संगीत ताजमहाल’ या नाटकाचे दोन प्रयोग येत्या ३१ ऑक्टोबररोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात आणि १ नोव्हेंबर रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे होणार आहेत.
मनोज जरांगे यांना तातडीने अटक करून कारवाई करा – गुणवंत सदावर्ते
२०२० मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत या संगीत नाटकाला दहा वैयक्तिक पारितोषिकांसह प्रथम क्रमांक मिळाला होता.
मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी मार्गावर पुढील महिन्यात चाचण्या सुरू
नाटकाचे लेखक, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक डॉ. विद्याधर ओक असून दिग्दर्शन मनोहर जोशी यांचे आहे. शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, भावसंगीत आणि कर्नाटक संगीतातील नवीन रागांवर आधारित नाट्यपदे नाटकात आहेत.