कंटेनर उलटल्याने घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल
ठाणे दि.११ :- ठाण्याहून वसईच्या दिशेने जाणारा कंटेनर घोडबंदर परिसरात उलटल्याने घोडबंदर मार्गावर फाऊंटन हॉटेल ते ओवळेपर्यंत दोन्ही दिशांनी आज सकाळी वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीमुळे ठाण्याहून बोरिवली, वसई आणि गुजरातच्या दिशेने जाणारे प्रवासी आणि वाहन चालकांचे हाल झाले.
टिटवाळा, शहाड रेल्वे स्थानकांचा रेल्वे विकास मंडळाच्या माध्यमातून विकास
करणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडीचा परिणाम ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मर्गिकेवरही झाला. उलटलेला कंटेनर काही तासांनंतर बाजूला केल्यावर वाहतूक सुरू झाली. मात्र वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी काही काळ जावा लागला.