महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती
मुंबई दि.०५ :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य लोकसवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांचा कार्यकाल १९ सप्टेंबर रोजी संपला.
सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्याप्रकरणी हिंदुत्वनिष्ठांकडून दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
सेठ अखिल भारतीय पोलीस सेवेतून नियत वयोमानानुसार डिसेंबर रोजी निवृत्त होणार होते. मात्र व्हीआरएस घेऊन ते ते नव्या पदावर रुजू होतील.