दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा – मैदा, पोह्याचाही समावेश
मुंबई दि.०३ :- दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या आनंदाच्या शिध्यामध्ये मैदा, पोह्याचाही समावेश करण्यात आला आहे.
सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत १० हजार ६९४ घर खरेदीच्या दस्तांची नोंद