ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण भागात १८ हजार पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त
ठाणे दि.२७ :- अनंत चतुर्दशी आणि ईद- ए- मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले असले तरी गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ईदच्या मिरवणूका निघणार आहेत. या दोन्ही मिरवणूकांदरम्यान कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण या सर्व भागात १८ हजार
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, चिन्हाबाबत ६ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी
पोलीस अधिकारी आणि कर्माचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन आखले आहे.