Friday, June 26, 2026
Latest:
राजकीय

शंकरसिंह वाघेला आणि उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई, दि. ११
गुजरातचे माजी मुख्यंमत्री आणि काँग्रेस नेते शंकरसिंह वाघेला यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *