राजकीय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राहुल कनाल यांचा शिवसेनेत प्रवेश

दिशा सालियनच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी- कनाल
मुंबई, दि. १
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि उबाठाच्या युवासेनेचे नेते राहुल कनाल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी कनाल यांचा पक्षप्रवेश झाला.
दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी कनाल यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *