Thursday, June 25, 2026
Latest:
अर्थ उद्योग

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ‘क्यूआर कोड’ प्रणाली सुरू

ठाणे, दि. १०
दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ‘क्यूआरकोड प्रणाली’ सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे उदघाटन बँकेच्या ठाणे येथील मुख्य कार्यालयात बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बँकेचे सर्व संचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

दुकानदार, सहकारी गृहनिर्माण संस्था, पतसंस्था, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायत, शाळा, नागरी पतसंस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बचतगट पगार संस्था यांना होणार आहे.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *