Thursday, June 25, 2026
Latest:
ठळक बातम्या

ठाणे, डोंबिवली परिसरात अवकाळी पाऊस

ठाणे, दि. ७
ठाणे, डोंबिवली परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. डोंबिवलीत सोमवारी रात्री पाऊस झाला तर ठाण्यात सोमवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने अवकाळी पावसाने हजेरी लावली काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला.

पुढील चार दिवस राज्यातील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता

सोमवारी संध्याकाळपासून ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा भागात सोसाट्याचा वारा सुटला. तर रात्री विजांच्या कटकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *