संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दोन जण ताब्यात
मुंबई दि.०४ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस, प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी काल रात्री उशिरा दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
शिवाजी उद्यान येथे ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन
देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलिसांनी शिवाजी उद्यान परिसररातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तपासासाठी पोलिसांनी आठ पथके तयार केली होती.