घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग
मुंबई दि.०१ :- घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत आज १ मार्च २०२३ पासून ५० रुपयांनी वाढ झाली आहे. आता मुंबईत सिलेंडरची किंमत १०५२. ५० वरून ११०२.५० प्रति सिलेंडर झाली आहे. ३१. १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत ३५०. ५० अशी वाढ झाली आहे.
राज्य शासन सीमा भागातील जनतेच्या पाठीशी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही