आपला दवाखान्याच्या माध्यमातून चार लाखांहून अधिक रुग्णांवर औषधोपचार
मुंबई दि.२४ :- बृहन्मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखान्यां’च्या लाभार्थी रुग्णांची संख्या चार लाख ५ हजार ४२६ झाली आहे. मुंबईत विविध १०७ ठिकाणी हे दवाखाने सुरू आहेत.
‘एमआयएम’ चे पहिले राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत
‘आपला दवाखाना’ योजना १७ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरू झाल्यानंतर अवघ्या १३ दिवसांत एक लाख रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.
जन्मतः अत्यंत गंभीर परिस्थिती असलेल्या बाळावर परिणामकारक व प्रभावी उपचार
आपला दवाखाना’ या योजनेमध्ये महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागात एकूण १५ दवाखाने आणि २ डायग्नोस्टिक केंद्र अशा १७ ठिकाणी आरोग्य सेवा पुरवली जाते. जी उत्तर विभागामध्ये धारावीसारखा झोपडपट्टी बहुल परिसर आहे.