समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी मार्च अखेरपर्यंत निविदा काढणार
मुंबई दि.१६ :- समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्यासाठी मनोरी येथे उभारण्यात येणा-या प्रकल्पासाठी येत्या मार्च महिन्याच्या अखेरपूर्वी निविदा काढण्यात येणार आहे.
रेल्वे मार्गावर येणाऱ्या गाई, म्हशींच्या अटकावासाठी कुंपणाचा अडथळा
प्रकल्पाची संकल्पचित्रे, आरेखन तसेच बांधकामाचे पर्यवेक्षण यासह अन्य अभ्यास पूर्ण झाला आहे. समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून दररोज २०० दशलक्ष लिटर गोडे पाणी या प्रकल्पातून मुंबईकरांना मिळणार आहे.
पाकीटबंद उत्पादनातील पदार्थांमधील स्निग्ध पदार्थ प्राणीजन्य की वनस्पतीजन्य तपासण्याची यंत्रणा नाही
प्रकल्पासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्च येणार असून, येत्या तीन ते चार वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे.