महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्य शासनाची मोहिम
मुंबई दि.१० :- महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आरोग्य विभागाचे सचिव, संचालक आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांचे प्रमुख एकत्र येऊन याबाबत निर्णय घेणार आहेत.
नोकरदार महिलांसाठी मुंबईत वसतीगृहे बांधण्याचा बृहन्मुंबई महापालिकेचा निर्णय
स्तन कर्करोग उपाययोजना आणि जनजागृती, मौखिक आरोग्य, थायरॉईडबाबत अभियान राबविण्यात येणार आहे. अवयवदान मोहीम, रक्तदान शिबिरांचे ही आयोजन करण्यात येणार आहे.
‘वंदे भारत’ रेल्वे गाड्या आजच्या आधुनिक भारताचे अभिमानास्पद चित्र- पंतप्रधान नरेंद्र मोदी