गोकुळ दुधाच्या किंमतीत आजपासून वाढ
मुंबई दि.१० :- गोकुळ दुधाच्या किंमतीत संपूर्ण राज्यात आजपासून दरवाढ करण्यात आली आहे. मुंबईत म्हशीच्या दूध दरामध्ये तीन रुपयांची तर गायीच्या दुधात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
राज्यातील २८ हजारांहून अधिक नादुरुस्त रोहित्रे बदलली
मुंबईत म्हशीच्या गोकुळ दुधाचा दर प्रतिलिटर ६९ रुपये होता तो आता ७२ रुपये झाला आहे. गायीच्या दुधाचा दर ५४ रुपयांवरून ५६ रुपये इतका झाला प्रति आहे.
‘वंदे भारत’ रेल्वे गाड्या आजच्या आधुनिक भारताचे अभिमानास्पद चित्र- पंतप्रधान नरेंद्र मोदी