ठळक बातम्या

मुंबई शहर वाहतूक प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १,१०१ कोटी रुपयांची तरतूद

मुंबई दि.०४ :- मुंबईतील मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या मुंबई शहर वाहतूक प्रकल्पांसाठी (एमयूटीपी) २०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात १,१०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महापालिकेची नाट्यगृहे आणिज लतरण तलावांच्या ठिकाणी आता पुस्तकांची विक्री

एमआरव्हीसी एमयूटीपीअंतर्गत मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर विविध प्रकल्प राबवीत आहे. या प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी ५० टक्के निधी उपलब्ध करण्यात येतो. प्रकल्पांसाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात ५७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

बोरिवली ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

एमयूटीपी २ : सध्या सीएसएमटी – कुर्ला पाचवा – सहावा मार्ग, मुंबई सेन्ट्रल – बोरिवली सहावा मार्ग, एमयूटीपी ३ : एकूण खर्च १० हजार ९४७ कोटी रुपये विरार – डहाणू चौपदरीकरण, पनवेल – कर्जत नवीन दुहेरी उपनगरीय मार्गिका, ऐरोली – कळवा लिंक रोड, ४७ वातानुकूलित लोकल इत्यादी कामे केली जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *