इमारत कोसळून एक ठार
भिवंडी दि.२७ :- भिवंडी येथील खाडीपार भागात गुरुवारी पहाटे दोन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत एका ३७ वर्षीय व्यक्तिचा मृत्यू झाला.
तळ अधिक दोन मजल्याच्या या इमारतीच्या तळमजल्यावर सात दुकाने तर वरच्या मजल्यांवर व्यावसायिक आस्थापने होती. इमारत कोसळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.
घरांच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी म्हाडाकडून येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ