ठळक बातम्या

नेहरू सेंटरमध्ये ‘व्हॅली ॲंड फ्लॉवर्स’ प्रदर्शन

मुंबई दि.२३ :- वरळी येथील नेहरू सेंटरच्या मुख्य आणि सर्क्युलर आर्ट गॅलरी या दोन्ही कलादालनांमध्ये सुनील व स्वाती काळे या दाम्पत्याने रेखाटलेल्या जलरंग व तैलरंगातील चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

बाप पळविणा-या टोळीला’ उघडे पाडण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी गमावली

उद्या (२४ जानेवारी) रोजी सकाळी अकरा वाजता आय.डी. बी आय बँकेचे निवृत्त सरव्यवस्थापक यु .एम . काळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे .

कोकण रेल्वेवर आणखी चार लांब पल्ल्यांच्या गाड्या विद्युत इंजिनावर धावणार

पाचगणी , महाबळेश्वर येथील निसर्ग आणि फुलांच्या चित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे. हे प्रदर्शन येत्या ३० जानेवारीपर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी सात या वेळेत रसिकांना पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *