देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी ‘उबाठा’ शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती- उद्धव ठाकरे
मुंबई दि.२३ :- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्याची घोषणा ‘उबाठा’ शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केली.
‘आयएनएस वजीर’ पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल
दादर येथील आंबेडकर भवनात एका पत्रकार परिषेद युतीची घोषणा करण्यात आली. शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत आदि यावेळी उपस्थित होते.
नेहरू सेंटरमध्ये ‘व्हॅली ॲंड फ्लॉवर्स’ प्रदर्शन
जनतेला नको त्या वादात अडकवून, भ्रमात ठेऊन हुकुमशाही येते. त्या वैचारिक प्रदुषणातून देशाला मोकळा श्वास घेता यावा, देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आणि घटनेचे पावित्र्य जपण्यासाठी आम्ही दोघे एकत्र येत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.