मेलबर्न येथील मराठी नाटक ‘बंदिनी’ चे मुंबईत प्रयोग
मुंबई दि.१८ :- ऑस्ट्रेलियातील ‘मेलबर्न इंडियन थिएटर’चे ‘बंदिनी’ या नाटकाचे येत्या २५ ते २७ जानेवारीदरम्यान मुंबईत सात प्रयोग सादर होणार आहेत. रेश्मा परुळेकर, रश्मी घारे व निलेश गद्रे या तीन रंगकर्मींनी २०१८ मध्ये ‘मेलबर्न इंडियन थिएटर’ या संस्थेची स्थापना केली.
जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार- मुख्यमंत्री शिंदे
प्रायोगिक नाट्यकृती सादर करणे आणि त्या अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हा संस्थेचा मूळ उद्देश होता. पण ऑस्ट्रेलियातील स्थानिक लेखकांकडून लिहिलेली नाटकेही संस्थने सादर केली. या प्रयोगाची तिकिटे ‘तिकीट खिडकी’ या संकेतस्थळावर मिळणार आहेत.