मुंबईच्या समुद्रकिना-यावर मृतावस्थेतील डॉल्फिन
मुंबई दि.१७ :- वांद्रे, कार्टर रोड येथील माउंट मेरी चर्चसमोरील समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी डॉल्फिनचा मृतदेह आढळला. या डाॅल्फिनची लांबी सुमारे साडेतीन फूट होती.
उपनगरीय गाडीतील घुसखोरांच्या विरोधात पश्चिम रेल्वेची कारवाई, तीन लाखांहून अधिक दंड वसूल
डाॅल्फिन सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याचे शवविच्छेदन करता आले नाही. त्याच्या मृत्युची नोंद करून त्याला वर्सोवा सागरकुटी समुद्रकिनाऱ्यावर दफन करण्यात आले, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली.