ठळक बातम्या

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंदांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

मुंबई दि. १२ :- राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट – राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *