Wednesday, June 10, 2026
Latest:
ठळक बातम्या

महापालिकेच्या तीन रुग्णालयात लवकरच नवीन सीटी स्कॅन यंत्रणा

मुंबई दि.०९ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव आणि नायर रुग्णालयांमध्ये लवकरच नवीन सीटी स्कॅन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. केईएम, शीव आणि नायर रुग्णालयांमध्ये दररोज किमान पाच ते सहा हजारांपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात.रुग्णालयातील सीटी स्कॅन यंत्रणा बंद असते किंवा चार ते पाच महिन्यांची प्रतिक्षा करावी लागते.

सोन्याला उच्चांकी भाव, १० ग्रॅमची किंमत ५६ हजार ३३६ रुपये

अखेर नागरिक नाईलाजाने खासगी केंद्रामधून चाचणी करून घेतात. महापालिकेच्या रुग्णालयात जी चाचणी एक हजार ते १२०० रुपयांत होते त्याच चाचणीसाठी खासगी सीटी स्कॅन केंद्रात चार ते पाच हजार रुपये मोजावे लागतात. सीटी स्कॅन यंत्र आणण्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच या तिन्ही रुग्णांना नवीन यंत्रणा मिळणार आहे,v

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *